Sharad Pawar |संजय राऊतांनी इंदिरा गांधीबाबत बोलायला नको होतं : शरद पवार | ABP Majha

Continues below advertisement
संजय राऊतांनी इंदिरा गांधी आणि करीम लाला यांच्या भेटीबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन निर्माण झालेल्या वादात आपल्याला पडायचं नाही. मात्र, इंदिरा गांधींबाबत त्यांनी बोलायला नको होतं. असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलंय. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram