Corona : कोरोनाविरोधी लढाईत भारतानं घडवला इतिहास, भारतात २०० कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण

Corona : कोरोनाविरोधी लढाईत भारताला मोठं यश मिळालंय.. देशात २०० कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण झालाय. तब्बल १८ महिन्यात भारताने हा इतिहास घडवलाय... १६ जानेवारी २०२१ रोजी देशात कोरोना लसीकरण मोहिम सुरु झाली होती 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola