Navneet Rana Ravi Rana यांना बेल मिळणार की जेल होणार? आतापर्यंत काय घडलं?

राणा दाम्पत्यानी महाराष्ट्रात दंगली घडवण्याचं कारस्थान रचलं, असा गंभीर आरोप शिवसेना नेते संजय राऊतांनी केलाय. त्यामुळे राणा दाम्पत्यांवर लावलेला राजद्रोहाचा आरोप योग्यच असल्याचं संजय राऊत म्हणालेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola