तीन दिवसात राज्यातील 170 निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण, मुंबईतील सर्वाधिक निवासी डॉक्टरांचा समावेश
Continues below advertisement
गेल्या ३ दिवसात राज्यातील १७० निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण, मुंबई परिसरातील सर्वाधिक निवासी
डॉक्टरांना कोरोनाची लागण, जे.जे. रुग्णालयातील २८ निवासी डॉक्टरांना आज कोरोनाची लागण, एकूण ५० जण बाधित
Continues below advertisement