Pune Zilla Bank वर राष्ट्रवादीचं वर्चस्व, 21 पैकी 17 जागांवर राष्ट्रवादीचा विजय
Continues below advertisement
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व कायम. जिल्हा बँकेच्या संचालकापदाच्या निवडणुकीत 21 पैकी 14 जागा आधीच बिनविरोध निवडून आल्यात. उरलेल्या सात जागांवर झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज होतेय. या सातपैकी तीन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेत.
Continues below advertisement