16 MLA Hearing : आमदार अपात्रतेच्या सुनावणीत ठाकरे गटाच्या वकिलांनी उदय सामंतांना घेरलं
Continues below advertisement
शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणीला सुरुवात झालीये. उदय सामंत यांची साक्ष घेतली जात आहे... दरम्यान या सुनावणीत उदय सामंतांनी एक गौप्यस्फोट केलाय. यामध्ये मविआच्या सरकार स्थापनेवेळी एकनाथ शिंदेंसमोर आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती. तसंच उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत जाण्याचं आश्वासनही यावेळी दिलं होतं. नागपुरात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमक्ष ही सुनावणी सुरु आहे. आज शिंदे गटाच्या उदय सामंत आणि दीपक केसरकर यांची ठाकरे गटाच्या वकिलांकडून उलटतपासणी होतेय.
Continues below advertisement
Tags :
Shinde Vs Thackeray 'Eknath Shinde : Uddhav Thackeray 'Maharashtra 16 MLA Disqualification Hearing