#Corona राज्यात काल दिवसभरात 15,817 कोरोना रुग्णांची नोंद, 56 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

Continues below advertisement

मुंबई : महाराष्ट्रात दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत हजाराने वाढ होत असल्याचं चित्र आहे. राज्यात आज दिवसभरात 15 हजार 817 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर मागील 24 तासात 56 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज 11 हजार 344 जण कोरोनातून मुक्त होऊन घरी परतले आहेत. तर मुंबईतही कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताच आहे. शहरात आज 1 हजार 646 रुग्ण आढळले आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram