राज्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन, नव्या गाईडलाईन्स लवकरच मिळणार, कोरोनामुळे दहावीच्या परीक्षाही रद्द
रश्मी पुराणिक, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
20 Apr 2021 09:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यात लॉकडाऊन लागू होणार हे आता निश्चित झालं आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकी नंतर मंत्र्यांनी लॉकडाऊनबाबत माहिती दिली आहे. पुढील 15 दिवसांसाठी हा लॉकडाऊन असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊनबाबत माहिती देतील. काही वेळात लॉकडाऊन बाबतच्या गाईडलाईन्स जारी होणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लॉकडाऊनवर एकमत झालं आहे.