Shiv Sena MP: शिंदे गटाचे 14 खासदार शिंदे गटाच्या बैठकीला हजर ABP Majha
abp majha web team
Updated at:
18 Jul 2022 05:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराष्ट्रपती निवडणुकीच्या मतदानाच्या निमित्तानं आज शिवसेना आणि शिंदे समर्थक आमदार विधानभवनात आमनेसामने आले. आधी माजी मंत्री आणि शिंदे समर्थक आमदार शंभूराज देसाई तिथं आले. त्यानंतर सिंधुदुर्गातील शिंदे समर्थक आमदार दीपक केसरकर आणि शिवसेनेचे आमदार वैभव नाईकही समोरासमोर आले. तिथं शिवसेनेने शिफारस केलेले गटनेते अजय चौधरी हेदेखिल होते. त्यावेळी त्यांनी हसत-हसत एकमेकांशी हस्तांदोलन केलं.