तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर NDRF ची एकूण 13 पथकं तैनात, कमांडर अनुपम श्रीवास्तव यांची माहिती
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 May 2021 10:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएनडीआरएफची तीन पथकं मुंबईत तर एक पथक गोव्यात तैनात करण्यात आली आहेत. तसेच चौदा पथकं पुण्याच्या सुदुंबरे येथे सज्ज आहेत. चक्रीवादळाने कोणतीही आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली तर आमच्याकडून सर्वोत्तपरी तातडीची सेवा आम्ही देऊ. : अनुपम श्रीवास्तव, कमांडेट एनडीआरएफ