Naxal Encounter | गडचिरोलीत पोलिसांसोबतच्या चकमकीत 13 नक्षलवादी ठार
सरीता कौशिक, एबीपी माझा
Updated at:
21 May 2021 11:32 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये शुक्रवारी मोठी चकमक झाली. या चकमकित 13 नक्षलवादी ठार झाल्याचा अंदाज आहे. या कारवाईमुळं गडचिरोली पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. एटापल्ली तालुक्यातील पैडीच्या जंगलात ही घटना घडलीय गडचिरोली पोलिसांचे सी-60 च्या कमांडो जवान या भागात नक्षल विरोधी अभियान राबवत होते. त्यातच भागात कसनसुर नक्षल दलम कार्यरत असल्याची माहिती मिळाली.