12th ASER Survey:12वीच्या विद्यार्थांना भागाकार जमेना,'असर' चा अहवालHeramb Kulkarniयांची प्रतिक्रिया
Continues below advertisement
12th ASER Survey : बारावीच्या विद्यार्थांना भागाकार जमेना, 'असर' चा अहवाल Heramb Kulkarni यांची प्रतिक्रिया
देशभरातील शैक्षणिक स्थिती मांडणाऱ्या ‘असर’ या सर्वेक्षणातून यंदाही राज्यातील शैक्षणिक दुर्दशेचं दर्शन घडलंय. बारावीच्या स्तराचे शिक्षण घेणे अपेक्षित असलेल्या साधारण ६८ टक्के विद्यार्थ्यांना भागाकार करता आलेला नाही. दुसरीच्या स्तराचा मराठीतील परिच्छेद जवळपास २१ टक्के विद्यार्थ्यांना वाचता आला नाही. इंग्रजीतील सोपी वाक्ये सुमारे ३९ टक्के विद्यार्थ्यांना वाचता आली नाही. शैक्षणिक प्रवाह, विद्यार्थ्यांचा शाखा निवडीसाठीचा कल याचीही पाहणी करण्यात आली असून कौशल्य विकास अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचे प्राधान्य नसल्याचे दिसते आहे. १,२०० घरांना भेट देऊन सर्वेक्षण करण्यात आलंय.
असर देशव्यापी सर्वेक्षण ‘प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन’तर्फे केला जातो
Continues below advertisement