Yavatmal | डॉक्टर मोबाईलवर व्यस्त असल्याने पोलिओऐवजी सॅनिटीझर पाजलं
Continues below advertisement
यवतमाळ : डॉक्टर मोबाईलवर व्यस्त असल्यामुळं पोलिओ लसीकरणादरम्यान 12 लहान मुलांना पोलिओ लस ऐवजी सॅनिटीझर पाजले गेले. तपासात ही बाब पुढे आली. जिल्हा आरोग्य अधिकारी हरी पवार यांनी दिली माहिती यापुढे लसीकरण दरम्यान मोबाईल हाताळू नये अशा सक्त ताकीद सूचना सर्वाना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Continues below advertisement