Chandrakant Patil Ink Controversy : चंद्रकांत पाटील शाईफेकप्रकरणी 11 पोलिसांचं निलंबन

Continues below advertisement

Chandrakant Patil Ink Controversy : चंद्रकांत पाटील शाईफेकप्रकरणी 11 पोलिसांचं निलंबन.फुले, आंबेडकरांनी अनुदान न मागता भीक मागून शाळा सुरु केल्या असं वादग्रस्त वक्तव्य चंद्रकांत पाटील. चंद्रकांत पाटलांच्या विधानावर विरोधकांचा आक्षेप. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram