SSC HSC exam Timetable: दहावीची परीक्षा 11 मार्च ते 18 एप्रिल, तर बारावीची परीक्षा 4 मार्चला - Varsha Gaikwad
abp majha web team
Updated at:
16 Dec 2021 05:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदहावी- बारावी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, दहावीची परीक्षा 11 मार्च ते 18 एप्रिल, बारावीची परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा