10th Board Exam 2023 : दहावी बोर्डाच्या परिक्षा उदयापासून सुरु : ABP Majha
Continues below advertisement
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात होतेय... यंदा दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी एकूण 15 लाख 77 हजार 256 मुलांनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये 8 लाख 44 हजार 116 मुले तर 7 लाख 33 हजार 67 मुलींचा समावेश आहे. करोनाच्या दोन वर्षांच्या खडतर कालावधीनंतर गेल्या वर्षी ऑफलाइन स्वरूपात परीक्षा झाली होती; पण वेळेसह काही इतर सवलती विद्यार्थ्यांना देण्यात आल्या होत्या. यंदा पूर्वीप्रमाणे परीक्षा होणार आहेत...
Continues below advertisement