Nashik : नाशिकमध्ये भंगार व्यापाऱ्यांनी तब्बल 100 कोटींचा घोटाळा, बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक

Continues below advertisement

नाशिकमध्ये भंगार व्यापाऱ्यांनी तब्बल १०० कोटींचा घोटाळा झाल्याचं उघड झालंय. बनावट कागदपत्रांद्वारे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवत फसवणूक केल्याची माहिती समोर आलीय. भंगार व्यापाऱ्यांनी कामगारांच्या नावे बनावट कंपन्या दाखवत घोटाळा केल्याचा आरोप आहे. २०० कोटींहून अधिक व्यवसाय दाखवून २० कोटी रुपयांचं जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिट पदरात पाडल्याचं उघडकीस आलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram