CM Meet PM : मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या भेटीतील 10 महत्त्वाचे मुद्दे
Continues below advertisement
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील शिष्टमंडळाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीती निवासस्थानी भेट घेतली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण देखील उपस्थित होते. सुमारे दीड तास चार नेत्यांमध्ये चर्चा सुरु होती. त्यानंतर महाराष्ट्र सदनात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भेटीबाबत सविस्तर माहिती दिली. पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीनंतर आम्ही तिन्ही नेते समाधानी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
Continues below advertisement