1 Min 1 Constituency | Barshi Vidhan Sabha | राजेंद्र राऊत आणि दिलीप सोपल यांच्यात लढत | 29 OCT 2024

Continues below advertisement

1 Min 1 Constituency | Barshi Vidhan Sabha | राजेंद्र राऊत आणि दिलीप सोपल यांच्यात लढत : Maharashtra Election

आजच्या महत्वाच्या बातम्या : 29 OCT 2024 : 

मैत्रीपूर्ण लढतीमुळे महायुतीकडून २९६ तर मविआकडून २९२ उमेवदवार विधानसभेच्या आखाड्यात, भाजप आणि काँग्रेस ठरले मोठे भाऊ
नाशिकमध्ये अजित पवारांच्या दोन उमेदवारांविरोधात एकनाथ शिंदेंनी हेलिकॉप्टरने पाठवले एबी फॉर्म... नरहरी झिरवाळ आणि सरोज अहिरेंविरोधात शिंदेंचे उमेदवार मैदानात..
आर.आर.पाटलांकडून केसाने गळा कापण्याचा प्रयत्न.. सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी झालेल्या सहीवरून अजित पवारांचा आरोप, एवढे वर्ष गप्प का? रोहित पाटलांचा पलटवार
घर फोडणं आई-वडिलांनी कधीच शिकवलं नाही, अजित पवारांवर शरद पवारांचा पलटवार...भावूक होण्याची दादांची नक्कल करत भावनाप्रधान न होण्याचं मतदारांना आवाहन.
चार वेळा उपमुख्यमंत्री करुनही भाजपची मदत का? पवारांचा अजितदादांना सवाल, तर विकासासाठी सत्तेत असावं लागतं, अजित पवारांचं प्रत्युत्तर 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram