1 लाख टन कांदा बाजारात आणण्याची तयारी, Petrol Diesel पाठोपाठ कांदाही स्वस्त होणार : ABP Majha

Continues below advertisement

Onion Rate : पेट्रोल-डिझेलबरोबरच आता कांदाही स्वस्त होण्याची शक्यता आहे. कारण केंद्र सरकार बफर स्टॉकमधला 1 लाख टनापेक्षा जास्त कांदा बाजारात उतरवणार आहे. त्यामुळं कांद्याचे दर कमी होण्याची शक्यता आहे. मध्यंतरी कांद्याचे दर 50 ते 60 रुपये प्रतिकिलोवर जाऊन पोहोचले होते. सध्या कांदा 40 ते 45 रुपये प्रतिकिलो दरानं विकला जातोय. बफर स्टॉकमधला कांदा बाजारात आल्यानं कांदा स्वस्त होणार असल्याचं बोललं जातं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram