Sanjay Raut : राऊतांच्या घरातून 1 कोटी 17 लाख रु. हिशोबांचे कागदपत्र जप्त ABP Majha
Continues below advertisement
ईडीच्या कोठडीत व्हेंटिलेशन नसल्याची तक्रार संजय राऊत यांनी कोर्टात केली. कोर्टानं विचारल्यानंतर राऊत यांनी ही माहिती दिली. ह्रदयाचा त्रास असल्यानं
श्वास घेण्यास अडचण असल्याचं राऊत यांनी कोर्टात सांगितलं. त्यानंतर कोर्टानं ईडीकडेही विचारणा केली आणि जिथं व्हेंटिलेशन असेल अशी दुसरी खोली आहे का असंही कोर्टानं विचारलं.
Continues below advertisement