महापरिनिर्वाण दिन | डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित क्रांती पर्व गीतमाला | दादर | ABP Majha
Continues below advertisement
आज म्हणजेच सहा डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे. मुंबईतील दादर येथे चौपाटीजवळ बाबासाहेबांवर अंत्यसंस्कार केले गेले, याच ठिकाणी चैत्यभूमी बांधली गेली जिथे देशभरातून लाखोंच्या संख्येने बाबासाहेबांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी येत असतात.
Continues below advertisement