Khel Majha | भारताच्या अंडर 19 विश्वचषक संघात निवड झालेल्या मुंबईच्या यशस्वी जैस्वाल आणि दिव्यांश सक्सेनाचा अजिंक्य रहाणेकडून सत्कार
Continues below advertisement
भारताच्या अंडर 19 विश्वचषक संघात निवड झालेल्या मुंबईच्या यशस्वी जैस्वाल आणि दिव्यांश सक्सेनाचा भारतीय क्रिकेटर अजिंक्य रहाणे याने सत्कार केला.
Continues below advertisement