महापरिनिर्वाण दिन | फुले आंबेडकर विचारधारा राजा ढाले प्रतिष्ठानातर्फे पुस्तकांचा स्टॉल | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Dec 2019 06:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज म्हणजेच सहा डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे. मुंबईतील दादर येथे चौपाटीजवळ बाबासाहेबांवर अंत्यसंस्कार केले गेले, याच ठिकाणी चैत्यभूमी बांधली गेली जिथे देशभरातून लाखोंच्या संख्येने बाबासाहेबांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी येत असतात.