
Mahad Building Collapse | दुर्घटनेला जबाबदार व्यक्तींवर कडक कारवाईसाठी पाठपुरावा करणार- जिल्हाधिकारी
Continues below advertisement
महाड - महाड इमारत दुर्घटनेत मध्ये 15 मृत आणि दोन जिवंत व्यक्तींना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश, शेवटच्या महिलेचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर एनडीआरएफ आणि व्हाईट आर्मीच्या वतीने रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आलं , इमारत दुर्घटनेत जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी जिल्हा प्रशासन पाठपुरावा करणार, रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची माहिती
Continues below advertisement