Satara : महाबळेश्वरमध्ये गव्याचा धुमाकूळ,दीड एकरावरील स्ट्रॉबेरीचं मोठं नुकसान: Abp Majha

कोल्हापुरात गव्याची दहशत असतानाच आता महाबळेश्वरमध्येही गव्यानं धुमाकूळ घातलाय. महाबळेश्वरमध्ये गव्याने दीड एकरावरील स्ट्रॉबेरीचं पीक भूईसपाट केलं आहे.. गव्यांनी रात्रीच्या सुमारास स्ट्रॉबेरीवर ताव मारला आहे. त्याचबरोबर शेतात गवा शिरल्याने पीकांचं मोठं नुकसान झालं आहे.. यामुळे स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी गव्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी केलीय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola