Bipin Rawat Wife Death : हेलिकॉप्टर दुर्घटनेत मधुलिका रावत यांचंही निधन!
भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती एएनआयने दिली आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांच्यासह 14 जणांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये कोसळलं. सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचे देखील निधन झाले आहे.
Tags :
New Delhi Helicopter Rajnath Singh Indian Air Force Bipin Rawat Chief Of Defense Staff Minister Of Defense