Tamil Nadu Helicopter Crash :हेलिकॉप्टरमध्ये कोण कोण प्रवासी होते? दुर्घटना कशामुळे घडल्याची शक्यता?

Continues below advertisement

Tamil Nadu Indian Army helicopter crash : भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तात्काळ वेलिंग्टन रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  

दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा समावेश असल्याची माहिती आहे. या हेलिकॉप्टरमध्ये हवाईदलाचे चार उच्च अधिकारी होते. यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. तामिळनाडूतील कुन्नूरजवळ निलगिरी कट्टेरी (Niligiri Katteri) ही दुर्घटना घडली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram