Lok Sabha Winter Session : गुप्त मतदानाऐवजी आवाजी मतदानानं निवड करण्यासाठी विधेयक मांडणार : सुत्र
Continues below advertisement
विधानसभा अध्यक्षांची निवड आवाजी मतदानानं होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. गुप्त मतदानाऐवजी आवाजी मतदानानं निवड करण्यासाठी विधेयक मांडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. येत्या हिवाळी अधिवेशनात हा बदल करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं.
Continues below advertisement