
Kalyan Dombivali Lockdown | कल्याण-डोंबिवलीत लॉकडाऊनमध्ये शिथिलता, हॉटस्पॉट क्षेत्रात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन
Continues below advertisement
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात लॉकडाभनमध्ये शिथिलता करण्यात आली आहे. केवळ कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या क्षेत्रांमध्ये 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. हॉटस्पॉट वगळता इतर ठिकाणी मिशन बिगीन अगेनचेच नियम लागू होतील. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय मात्र तरीदेखील लॉकडाऊनला शिथिलता देण्यात आली आहे.
Continues below advertisement