Leopard Attack : म्हैसूरमध्ये बिबट्याची दहशत, हल्ला करून अनेकांना जखमी, बचावकार्य सुरूच
abp majha web team
Updated at:
04 Nov 2022 02:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appम्हैसूरमध्ये रहिवाशी भागात बिबट्या शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे... या बिबट्याने काही लोकांवर हल्ला केलाय बिबट्याच्या हल्ल्यात काही जण जखमी झालेत... दरम्यान या घटनेचा एक व्हिडिओही समोर आलाय...
दरम्यान काही तासानंतर या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना यश मिळालंय..