Latur Bombali Village : लातूरमधील बोंबळी ग्रामस्थांचा कर्नाटकात जाण्याचा निर्णय
Continues below advertisement
लातूरमधील बोंबळी ग्रामस्थांचा कर्नाटकात जाण्याचा निर्णय. ग्रामस्थ ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत. शासकीय योजनेत भेदभाव, ग्रामस्थांचा आरोप.
Continues below advertisement