Latur : मध्य प्रदेशमधील कामगारांकडून बळजबरीनं ऊसतोडणी, पोलासात तक्रार दाखल
Continues below advertisement
मध्य प्रदेशमधील 20 वेठबिगार कामगार आणि 6 बालकांकडून लातूर जिल्ह्यात बळजबरीनं ऊसतोडणीचं काम करुन घेत असल्याचा प्रकार समोर आलाय... विशेष म्हणजे त्यांना कोणतीही मजुरी दिली जात नव्हती... अशी तक्रार देखील लातूरच्या भादा पोलीस ठाण्यात देण्यात आलीय... या प्रकरणी आता दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलीय... दरम्यान संबंधित मजुरांना तहसील प्रशासनाने सुखरूप मध्यप्रदेशकडे पाठवले आहे. आता असे इतर राज्यात कुठे कुठे आहेत याचा तपास संबंधित विभागाकडून घेण्याचं काम सुरु झालंय...
Continues below advertisement