Latur :बंद दाराआड मनपा अभियंत्याने निविदा प्रक्रिया मॅनेज केली,महापालिकेत निविदा प्रक्रियेवरून गोंधळ
Continues below advertisement
Latur : लातूर महापालिकेत निविदा प्रक्रियेवरून प्रचंड गोंधळ, बंद दाराआड मनप अभियंत्याने निविदा प्रक्रिया मॅनेज केली
लातूर महानगरपालिका अंतर्गत दहा कोटीच्या आसपास विविध कामाची निविदा प्रक्रिया सुरू होती...यासाठी फक्त सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी यांच्याच गुत्तेदारांना झुकते माप दिले जात असल्याचा आरोप इतर गुत्तेदारांकडून करण्यात आला..बंद दाराआड मनपा अभियंता निविदा प्रक्रिया मॅनेज करत असल्याचा आरोप करत उपस्थित गुत्तेदारांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. काँग्रेसचे माजी महापौर दीपक सूळ आणि त्यांच्याबरोबर असलेल्या काही गुत्तेदारांनी दरवाजा उघडायला लावून गोंधळ घातला.
Continues below advertisement