Latur Psychopath : लोकांमध्ये दहशत, गावातील काही तरुणांनी एकत्र येत मनोरुग्णाला घेतलं ताब्यात
abp majha web team
Updated at:
23 Jul 2023 08:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलातूरमधील बोरफळ गावात एका मनोरुग्णानं लोकांमध्ये चांगलीच दहशत निर्माण केली होती. एका मनोरुग्णानं हातात दोन धारधार विळे घेऊन रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.. यामुळे परिसरात चांगलंच दहशतीचं वातावरण निर्माण झाले. मनोरुग्णामुळे लातूर-तुळजापूर हायवेवर लोकांनी मोठी गर्दी केली आणि त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला. मात्र तीन तास हे नाटक चालल्यावर गावातील काही तरुणांनी एकत्र येत मनोरुग्णाला ताब्यात घेतलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं