Latur Mahatma Basveshwar Statue : महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा हटवण्याला लातूरकरांचा जोरदार विरोध
लातूरमधील महात्मा बसवेश्वरांचा पुतळा इतरत्र नेण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली, याविरोधात अरविंद भातंबरे आणि सहकाऱ्यांचं उपोषण सुरु, प्रशासनाच्या निर्णयाला सर्वपक्षीय नेत्यांचा विरोध.