Latur Ganjgolai Diwali Drone View : लातुरच्या गंज गोलाईची आकर्षक दृष्य पाहा ड्रोनच्या नजरेतून

लक्ष्मीपूजनाच्या पार्श्वभूमीवर लातूरची गंज गोलाई व्यापारी पेठ सजल्याचं पहायला मिळालं. सोळा मुख्य रस्ते आणि अनेक अंतर्गत रस्त्यांनी बनलेली गोलाई व्यापारी पेठेचं दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात टिपण्यात आलेत. फुलून गेलेली कापड गल्ली, सोनार गल्ली, भांडी गल्लीची ही खास ड्रोन दृष्य.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola