ABP News

Latur Election : लातूरमध्ये 13 ग्रामपंचायतीसाठी 292 उमेदवार रिंगणात, पोट निवडणूकही आजच होणार

Continues below advertisement

लातूर जिल्ह्यातील तेरा ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पार पडतेय. हेत..त्यापैकी एक ग्रामपंचायत बिन विरोध निघाली आहे. तसेच सहा ग्रामपंचायतीत पोट निवडणूक ही आजच पार पडतेय. यासाठी प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात केलाय. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा उभी करण्यात करण्यात आलीये., जिल्ह्यातील तेरा ग्रामपंचायतीसाठी 292 उमेदवार हे नशीब आजमवत आहेत.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram