Manoj Jarange : फडणवीसांनी त्यांच्यासोबतच्या लोकांना समज द्यावी, अन्यथा परिणाम भोगावे लागतील
abp majha web team
Updated at:
11 Dec 2023 11:28 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजरांगेंची आज धाराशिव, लातूर आणि अंबाजोगाईत सभा. फडणवीसविरोधी वक्तव्यानंतर जरांगे काय बोलणार याकडे लक्ष. फडणवीसांनी त्यांच्यासोबतच्या लोकांना समज द्यावी-जरांगे....अन्यथा परिणाम भोगावे लागतील -जरांगे. पडळकर आणि भुजबळांमुळे फडणवीस अडचणीत- जरांगे.'मराठ्यांनी १०६ आमदार दिले, त्याची परतफेड डाव टाकून करू नका'.