Washim : वाशिम जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीला मोठं खिंडार ABP Majha

वाशिम जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीला मोठं खिंडार पडलं आहे. कारंजा नगर पालिकेतील वंचित आघाडीचे 18 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला मोठा फटका बसणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola