Rajasthan Political Crisis | कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुनही हकालपट्टी, खासदार कुमार केतकर यांची प्रतिक्रिया

Continues below advertisement
राजस्थानच्या राजकारणातली सर्वात महत्वाची घडामोड आज घडलीय. 19 आमदारांना घेऊन गेल्या दोन दिवसांपासून नाराजीचं प्रदर्शन करणाऱ्या सचिन पायलट यांच्यावर काँग्रेसनं अखेर कारवाई केलीय. त्यामुळे राजस्थानचं राजकारण आता कुठल्या वळणावर पोहचतं हे पाहणं औत्सुक्याचं असेल.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram