Chiplun Kosabi Village | कोकणातल्या कोसबी गावातलं नयनरम्य दृश्यं, अथांग समुद्रकिनारा अन् हिरवळीची चादर पांघरलेले डोंगर!

कोकणात सध्या पावसाची संततधार सुरू आहे या पावसामुळे चिपळूणमधील एका गावात निसर्गाटं मनमोहक रुप पाहायला मिळतंय, निसर्गाचं भरभरून वरदान लाभलेलं हे कोकण तुम्हाला प्रेमात पाडल्याशिवाय राहणार नाही! इथं एकीकडे अथांग समुद्रकिनारा तर दुसरीकडे दूरवर पसरलेल्या अशा हिरवी चादर पांघरलेल्या डोंगररांगा पाहायला मिळतात. चिपळूणच्या कोसबी गावातील हा नयनरम्य नजारा कॅमेऱ्यात कैद झाला आहे, चला याचा आनंद घेऊ!

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola