Remdesivir Medicine | रेमडेसिवीरचा काळाबाजार, चार इंजेक्शनसाठी मागितले 80 हजार रुपये, दोघांना अटक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरेमडेसिवीर हे औषध किंमतीपेक्षा जास्त रकमेने विकलं जात असल्याचा प्रकार समोर येत आहे. मीरा भाईंदरमध्ये हे इंजेक्शन चक्क 80 हजार रुपयाला चार इंजेक्शन अशा प्रकारे विकलं जात असल्याचा प्रकार समोर आला, मात्र पोलिसांकडे या काळ्या बाजाराची खबर पोहोचताच पोलिसांनी दोन जणांना या प्रकरणी अटक केली आहे. हे औषध सध्या कोरोनाच्या रुग्णांसाठी वरदान ठरत असल्आने त्याची मागणी वाढत आहे.