Kolhapur Protest : कोल्हापुरात पिण्याच्या पाण्यासाठी महिला आक्रमक, महिलांचा रास्तारोको
abp majha web team
Updated at:
25 Jan 2023 06:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोल्हापुरात पिण्याच्या पाण्यासाठी महिला आक्रमक, हॉकी स्टेडियम परिसरात महिलांचा रास्तारोको. अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा व्यवस्थित होत नसल्याचा महिलांचा आरोप.