Vishalgad Encroachment : संभाजीराजेंची अतिक्रमणाबाबतची भूमिका योग्य : संजय भोकरे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppVishalgad Encroachment : संभाजीराजेंची अतिक्रमणाबाबतची भूमिका योग्य : संजय भोकरे
विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया योग्यच आहे...मात्र त्यासाठी राजकीय नेत्यांनी इतकं आक्रमक होणं योग्य वाटत नाही.. ((राजकीय नेत्यांनी संयम राखला पाहिजे जर तो राखला असता तर विशाळगड परिसरात झालेली तोडफोड झाली नसती..संभाजीराजे यांची अतिक्रमणाबाबतची भूमिका योग्य आहे..पण केवळ प्रशासनावर खापर फोडून हे चालणार नाही)) असं मत ज्येष्ठ पत्रकार संजय भोकरे यांनी व्यक्त केलं आहे... त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी...
विशाळगडावरील अतिक्रमण
काढण्याची प्रक्रिया योग्यच -
ज्येष्ठ पत्रकार संजय भोकरे
------------
ज्येष्ठ पत्रकार संजय
भोकर यांची प्रतिक्रिया
----------
मात्र, त्यासाठी राजकीय
नेत्यांनी इतकं आक्रमक
होणं योग्य नाही-संजय भोकरे
--
राजकीय नेत्यांनी संयम
राखला असता तर तोडफोड
झाली नसती-संजय भोकरे
--------
संभाजीराजेंची
अतिक्रमणाबाबतची
भूमिका योग्य-संजय भोकरे
----
पण, केवळ प्रशासनावर
खापर फोडून चालणार
नाही-संजय भोकरे