Tirupati Shalu for Ambabai: Milind Narvekarयांच्या हस्ते तिरुपती देवस्थानकडून अंबाबाईसाठी मनाचा शालू
तिरुपती देवस्थानकडून आज अंबाबाईसाठी मनाचा शालू आणला आहे. मिलिंद नार्वेकर हे आज अंबाबाईला तिरुपतीचा शालू घेऊन आले आहेत. या शालूला खूप महत्व असुन नवरात्रीनंतर लिलावात लाखो रुपयांची बोली लागते.