Kolhapur Road: कोल्हापूर जोतिबा डोंगराचा मुख्य रस्ता खचला, रस्त्याला भेगा ABP Majha
abp majha web team
Updated at:
22 Sep 2022 10:05 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवरात्रोत्सवाच्या तोंडावर जोतिबा डोंगराचा मुख्य रस्ता पुन्हा एकदा खचला. खूप खोल आणि रुंद भेगा पडल्याने नागरिकांत भीतीचं वातावरण. कोणत्याही क्षणी रस्ता तुटून जाण्याची भीती. नवीन पद्धतीने रस्ता बांधून सुद्धा सलग तीन वर्षे रस्ता खचतोय. खबरदारी म्हणून रस्ता आधीच वाहतुकीसाठी ठेवला बंद