Bike Fire Kolhapur : वाजतगाजत आणलेली दुचाकी 15 मिनिटांत जळून खाक
कोल्हापुरात वाजत गाजत आणलेली २१ लाखांची दुचाकी १५ मिनिटात जळून खाक झालीय.. कळंब्यातील तरुणाने २१ लाखांची दुचाकी खरेदी केली. यानंतर हौसेपोटी या तरुणाने वाजतगाजत मिरवणूक काढली.. मात्र मध्यरात्री तीनच्या सुमारास ही दुचाकी जळून खाक झाली.. या आगीमुळे दोन वाहनांचं नुकसान झालंय. या आगीत ४० लाखांचं नुकसान झालं... या आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही...
Tags :
Youth Burnt Procession Kolhapur Wajat Gajat Two Wheeler Worth 21 Lakhs 15 Minutes Damage To Vehicles 40 Lakhs Cause Of Fire