Kirit Somaiya : Hassan Mushrif यांच्यावर झालेल्या ED कारवाईच्या आढाव्यासाठी सोमय्या कोल्हापुरात
abp majha web team
Updated at:
23 Feb 2023 05:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआमदार हसन मुश्रीफ यांच्यावर झालेल्या ईडी कारवाईचा आढावा घेण्यासाठी किरीट सोमय्या कोल्हापुरात दाखल.. भाजप कार्यकर्त्यांनी रेल्वे स्टेशनवर जोरदार शक्ती प्रदर्शन करत केलं सोमय्यांचं स्वागत.