SM Mushrif on Ujjwal Nikam : RSS, करकरे आणि 26/11...उज्ज्वल निकमांवर सर्वात गंभीर आरोप
Continues below advertisement
कोल्हापूर:
'वडेट्टीवारांचे आरोप खरे, निकमांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा'
माजी पोलीस अधिकारी एस. एम. मुश्रीफ यांची मागणी
मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची माहिती आयबीला मिळाली होती- मुश्रीफ
आरएसएस, निकमांनी शासन आणि कोर्टाची दिशाभूल केली-मुश्रीफ
'हु किल्ड करकरे' पुस्तकाचे लेखक माजी पोलीस अधिकारी मुश्रीफांचा आरोप.
Continues below advertisement